ठाणे :- कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व […]
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रुनेई, दारुसलेम आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्रुनेईतील त्यांच्या प्रथम द्विपक्षीय भेटीविषयी माहिती दिली असून, या भेटीद्वारे 40 वर्षांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याचा हेतू असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ब्रुनेईमध्ये महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सदस्यांसोबत बैठक घेतील. या भेटीद्वारे, ब्रुनेई […]
नागपूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग […]
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!