लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक voting loksabha election 2024

महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना सर्वच लोकप्रतिनिधी जोमाने तयारीला लागलेले आहे यामध्येच सर्व पक्षांच्या जागा वाटपाचे कोडे मात्र काही सुटेना परंतु निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या बिगल वाजले आहेत ११ एप्रिल ते २९ एप्रिल या दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पहिला टप्पा -11 एप्रिल:(7 लोकसभा जागा) नागपुर, […]

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार‘मोदी की गारंटी’ आता गावागावात

नाशिक:- आता गावागावात भाजपा आ.प्रा.देवयानी फरांदे यांची माहितीनाशिक – भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती आ.प्रा.देवयानी फरांदे […]

पंतप्रधान नरेंद्र मोदीजिनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मतदारचे मानले आभार …

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निवडणूक निकाल हे दाखवून देत आहेत की, भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे.या सर्व राज्यातील कुटुंबीयांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो.मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी […]