साहित्यिका समाजसेविका, सुरेखा बेंद्रे शब्द क्रांती पुरस्काराने सन्मानित..

संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवयित्री तसेच काळीज माझं साहित्य सामाजिक संस्थांच्या अध्यक्ष व काळीज प्रकाशनाच्या संचालिका जेष्ठ समाजसेविका सुरेखा बेंद्रे यांना नुकताच पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात साहित्यातील क्षेत्रातील कार्यासाठी शब्द क्रांती हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सुरेखा बेंद्रे यांच साहित्य बरोबरच सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. विधवा महिलांसाठी […]

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतंर्गत बँकांनी कर्ज मंजुरीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत – अध्यक्ष नरेंद्र पाटील

जालना :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ आस्तित्वात नाही, अशांकरीता स्वयंरोजगारासाठी  कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पात्र लाभार्थ्यांची  कर्ज मंजुरीचे प्रस्ताव सुलभ पध्दतीने व वेळेत मार्गी लावावेत, अशी सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी […]

बीडच्या २३ डिसेंबरच्या सभेत आंदोलनाची भूमिका जाहीर करणार.वेट अँड वॉच, मनोज जरांगे

अंतरवाली च्या विशाल मराठा सभेत सरकारकडे मराठा समाजासाठी १२ मुद्दे मांडले. “बॅनर वर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का?काढा तो बॅनर. राजेंपेक्षा कोणीच मोठा नाही” असे म्हणत जरांगे पाटलांनी बॅनर काढायला सांगितला व बैठक सुरू झाली. बैठकीतील ठराव आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील २५ ते ३० हजार मराठा […]