राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक :-  शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेस क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्यने उपस्थित […]