सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणार आरोपी २४ तासाचे आत पंचवटी पोलीसांनी घेतले ताब्यात

नाशिक :- दिनांक २३/०२/२०२४ रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने इसम नामे राजेंद्र चंद्रकांत मोरे याने आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातुन कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून पळुन गेला होता. सदर संशयिता विरूध्द डॉ. रिना कैलास राठी […]

पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला

नाशिक:- पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजेंद्र चंद्रकांत मोरे असे हल्लेखोराचे नाव असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की डॉ. राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 […]

गंगापुर गांव जकात नाका याठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहनांच्या काचा फोडुन दहशत निर्माण करणारे आरोपी गजाआड गंगापुर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी

नाशिक वृत्त:- गंगापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दार जय चंद्रकांत गजभिये याने दिनांक १३/०२/२०२४ रोजी रात्री १०.३५ वाजेचे सुमारास हुन्दाई कार क्रमांक एमएच-१५-एचक्यु-०७१० गाडीतून त्याचे मित्र कुशल अरुण भगत व ओमकार वाळुंज  गाडीतून गिरणारे रोडने नाशिककडे येत असतांना गंगापुर गांव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इसमांनी आडवे होवुन गाडी अडवुन त्यांचेशी हुज्जत घालुन गाडीची […]

स्मशानभूमीतील केली जात होती अघोरी पूजा काय आहे प्रकरण…

अघोरी पूजेचे साहित्य जमा करून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केले लोकप्रबोधन नाशिक:- दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावातील स्मशानभूमीत मागील चारपाच दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुदतीत दुश्मनाचा मृत्यू व्हावा यासाठी स्मशानभूमीत कणकेची बाहुली , लिंबू, टाचण्या, कुंकू , कवड्या, लाल धागा हे एका टोपलीत ठेवून मृतदेहाला ज्या ठिकाणी अग्नीडाग देतात त्याच ठिकाणी केल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे […]

जालना शहरातील गणपती नेत्रालय समोर जबरी चोरी करणारा गुन्हेगार सहा तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

जालना वृत्त:- जालना शहरात दिनांक 29/12/2023 पहाटे सहा वाजता गणपती नेत्रालय येथे उपचार कामी आलेल्या इसमास दोन अज्ञात आरोपीतांनी चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल जबरीने चोरी केले प्रकरणी पोलीस ठाणे सदरबाजार जालना येथे गुन्हा दाखल झाला. सदर चा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे साहेब यांनी स्थानिक गुन्हे […]

बहुचर्चित एमडी प्रकरण : शिवाजी शिंदे याचाही मुक्काम वाढला…

नाशिक :- भूषण, अभिषेकला सात दिवसांची पोलिस कोठडी बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा भाऊ संशयित मास्टरमाइंड भूषण पानपाटील व त्याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडून मंगळवारी घेतला. बुधवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.यू मोरे यांच्या न्यायालयात […]