मराठ्यांचा वनवास संपला

मराठा समाज गेल्या 43 वर्षे आपल्या हक्काचे आरक्षण मागतोय, मात्र सत्तेत असणाऱ्या धूर्त मराठ्यांनी मराठयांची केवळ मते लाटली, सत्तास्थाने कमावली, मात्र गरजवंत समाज देशोधडीला लावला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेही शिक्षण व रोजगाराचे म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी लाखोंचे मोर्चे काढले मात्र सरकारने निराशा केली म्हणून त्यांनी आरक्षण मिळाले नाही म्हणून बलिदान दिल, त्यानंतर मराठ्यांनी […]

आपण कोणाच्या भावनिक पिळवणूक ( Emotional Abuse ) चे बळी तर नाहीं ना ?

आपण अनेकदा व्यक्ती वर मग ते स्त्री असो पुरुष असो, मुलं असोत, वयोवृद्ध असो त्यांच्यावर होणाऱ्या आत्याचार, अन्याय, पिळवणूक, ब्लॅकमेलिंग, गृहीत धरणे यावर बोलत असतो. हा अत्याचार जसा शारीरिक, मानसिक, आर्थिक असू शकतो तसाच तो भावनिक पण असतो आणि तो सहजासहजी लक्षात येतो का? या विषयावर आजच्या लेखात प्रकाश झोत टाकणार आहोत. एखाद्याला मारणे, शारीरिक […]