येत्या पंधरा दिवसात कांद्यावरील निर्यात बंदी उठवा व शेतीमालाला हमीभाव द्या अन्यथा जन आंदोलनाला प्रशासनाने सामोरे जा – करण गायकर

येवला :- छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आज येवला तहसील वर शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूत छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वा मध्ये सदर मोर्चा विंचूर चौफुली ते येवला तहसील कार्यालय पायी मोर्चा काढत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.येवला तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर […]

‘मागेल त्याला शेततळे’योजना अधिक व्यापक करणार – मंत्री धनंजय मुंडे

नागपूर,  :-  ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला […]