google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; मतदान आणि मतमोजणीची तारीखही ठरली

author
0 minutes, 0 seconds Read

विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *