google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशकात पोत्यात आढळल्या मानवी कवट्या…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (28, रा. रामवाडी) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत हा नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. रात्रीच्या वेळी प्रशांत आणि इतर मित्रांसोबत झालेल्या वादात प्रशांच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. नेमकी ही हत्या कोणी केली या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर सकाळी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सदर मानवी कवट्या असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली असून मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या, कुठून आणल्या, तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती. तर कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जात असून, भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. तर याबाबत आढळलेल्या मानवी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गोणीत मानवी हाडे आणि कवट्या खर्‍या नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र या मागचा सूत्रधार व त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *