google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नांदगाव तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला…

author
0 minutes, 0 seconds Read

नांदगाव तालुक्यातील चिंचविहिर येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात शेतकरी विक्रम दाणेकर गंभीर जखमी झाले आहे. पाणी आणण्यासाठी शेतकरी विहिरीकडे गेलेला असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हा हल्ला केला. जखमी शेतकऱ्यावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून चिंचविहीर शिवारात बिबट्याचा वावर आहे. यापूर्वी पाळीव प्राण्यांनाही बिबट्याने लक्ष्य केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *