google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

टोमॅटोचे दर भिडले गगनाला, पण दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

author
0 minutes, 1 second Read

सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.मुंबईत टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोचे किरकोळ दर हे 90 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

▪️गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे.आठवडाभरात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपयांवर पोहोचले आहेत.

▪️कोणत्या बाजारात टोमॅटोला किती दर?
मुंबई – 100 ते 120 रुपये प्रति किलो
दिल्ली – 90 रुपये प्रति किलो
मुरादाबाद – 70 ते 80 रुपये किलो
मेरठमध्ये – 80 रुपये किलो
गाझीपूर – 80 रुपये किलो
चंदीगड 50 रुपये किलो

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *