google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

छावा क्रांतिवीर सेनेच्या दहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनेच्या पत्रिकेचे अनावरण…

author
0 minutes, 0 seconds Read

छावा क्रांतिवीर सेनेचे १० वे राष्ट्रीय महा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आजपासूनच कामाला लागण्याचे करण गायकर यांचे प्रतिपादन.

शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे होणाऱ्या संघटनेच्या दहाव्या राष्ट्रीय महा अधिवेशन आढावा व जिल्हा पदाधिकारी बैठक संपन्न झाली.या बैठकीला संघटनेचे प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे,प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर,छावा क्रांतिवीर सेनेचे मार्गदर्शक जेष्ठ नेते निवृत्ती दाजी शिंदे,विष्णुपंत घुगे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघ,मराठवाडा सचिव भगवान सोरमोरे,उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय चौधरी,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप राऊत,उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विठ्ठल भुजाडे येवला तालुकाप्रमुख प्रफुल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे,संदीप वरखेडे ह भ प दत्ता महाराज वैद्य झाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *