google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

लासलगावला एसबीआयचे एटीएम फोडले…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक – छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावरील विंचूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अवघ्या नऊ मिनिटात गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून त्यातील ३० लाखाहून अधिकची रोख रक्कम चोरून नेल्याने घटना घडली.

या घटनेमुळे कांदा व्यापाऱ्यांचं इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या चोरीच्या घटनेनंतर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अशीच एटीएम फोडून चोरी केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *