नाशिक :- देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव यंदाही भक्तांच्या आनंदाच्या लाटेत येतोय. गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे भक्तांसाठी वर्षभर प्रतीक्षेत असलेला सण, ज्यात उत्साह, श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम पाहायला मिळतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या आराध्य गणरायाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या […]
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी. ए. […]
नाशिक – राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 26 ते 30 सप्टेंबर, 2024 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्थ आणि सुखी समाजासाठी अध्यात्मिक सशक्तीकरण : मीडियाची भूमिका या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, […]
नाशिक:- श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवार, समर्पण स्व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती आणि आपलं फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनानिमित्त “समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहळा आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा दि. ५ सप्टेंबर २०२४ वेळ: दुपारी २:०० वाजता स्थळ: हॉटेल अमरोल्ड पार्क, शरणपूर रोड, नाशिक कार्यक्रमात महंत डॉ. […]
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रुनेई, दारुसलेम आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्रुनेईतील त्यांच्या प्रथम द्विपक्षीय भेटीविषयी माहिती दिली असून, या भेटीद्वारे 40 वर्षांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याचा हेतू असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ब्रुनेईमध्ये महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सदस्यांसोबत बैठक घेतील. या भेटीद्वारे, ब्रुनेई […]
रायगड: गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे उत्सवाच्या तयारीवर पाणी पडेल की काय, अशी चिंता गणेशभक्तांमध्ये आहे. ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. सध्या रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान साजरा […]
मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात, गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला असून, राज्यभरातील एसटी बस डेपो बंद असल्यामुळे प्रवासी ठप्प झाले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह आर्थिक बाबी […]
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीत, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील सुमारे 1,000 गावांना थेट फायदा होणार आहे. मनमाड ते इंदूर या 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर 30 नवीन स्थानकांचे निर्माण होईल. उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट […]
नागपूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग […]
मुंबई :- जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील […]