समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४ उत्साहात संपन्न….

नाशिक :- श्री भक्तीधारा अध्यात्मिक परिवार आपलं फिल्म प्रोडक्शन आणि समर्पण व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाज रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार सोळा संपन्न झाला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमुखी हनुमान संस्थान चे महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बच्छाव ग्राहक मंचच्या आशाताई पाटील अनु फिल्म प्रोडक्शन […]

दि. ५ सप्टेंबर २०२४बिटको महाविद्यालयात प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा

‌नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी. ए. […]

माध्यम प्रतिनिधींसाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयात राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन

नाशिक – राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 26 ते 30 सप्टेंबर, 2024 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्थ आणि सुखी समाजासाठी अध्यात्मिक सशक्तीकरण : मीडियाची भूमिका या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, […]

समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४ चे आयोजन

नाशिक:- श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवार, समर्पण स्व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती आणि आपलं फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनानिमित्त “समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहळा आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा दि. ५ सप्टेंबर २०२४ वेळ: दुपारी २:०० वाजता स्थळ: हॉटेल अमरोल्ड पार्क, शरणपूर रोड, नाशिक कार्यक्रमात महंत डॉ. […]

श्रावणी हंगामा रजनीत पाऊस गीतांची रिमझिम सायंकाळ; रसिक श्रोते मंत्रमुग्ध…

नाशिकरोड:- संविधान कराओके टीमवतीने आयोजित केलेल्या ‘श्रावणी हंगामा रजनी’ कार्यक्रमाने नाशिकरोडच्या रसिक श्रोतृवर्गाची मने जिंकली. या संगीतमय सायंकाळी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाण्यांनी वातावरणाला एक नव्या उंचीवर नेले. “बरसो रे मेघा”, “मेरे नैना सावन भादो”, “ओ सजना बरखा बहार आयी”, “रिमझिम गिरे सावन”, आणि “गारवा वाऱ्यावर भिरभीर” यांसारख्या अनेक गीतांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. […]

बिटको महाविद्यालयात विद्यार्थी सभा वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम…..

नाशिकरोड :- ” डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती त्यापासून वंचित असतात. अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयव दान, रक्तदान आणि नेत्रदानाला आज फार महत्व आहे. धनदान अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली तर आयुष्यात आपल्याला कर्तबगारिने दाता खूप मोठा होईल व मोठे समाजकार्य […]

महिला पत्रकारावर अश्लील भाषा वापरणाऱ्या माजी नगराध्यक्षावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन नाशिक : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427