संभाजी ब्रिगेडची इम्तियाज जलील व समर्थकांवर कठोर कारवाईची मागणी…

नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांवर तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. जलील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान, काही व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगर येथील फलकांचे विद्रुपीकरण करून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या नावाच्या फलकाला काळे फासले, ज्यामुळे तणाव निर्माण […]

अभिनेता गोविंदा जखमी; बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली… नेमकं घडलं काय

अभिनेता गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हॅास्पिटल प्रशासनाने दिली आहे. गोविंदाच्या मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदा कोलकात्याला पहाटे जाण्याच्या तयारीत असताना कपाटात बंदूक ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली आणि चुकून गोळी सुटली गोविंदानेही याबाबत स्पष्टीकरण […]

सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते वितरण

मुंबई – केंद्र व राज्य सरकार हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. सरकार बरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या घटकांच्या उन्नती साठी काम करत आहे. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज येथे केले. मुंबईतील जिओ सेंटर येथे […]

जागतिक वारसा साल्हेर महादुर्गसंवर्धन मोहिमेत भरपावसात श्रमदान

किल्ल्याच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगडे अभ्यासपूर्ण रचली,कचरा ही केला संकलित, नाशिक :- यूनोस्कोचे मानांकन मिळालेल्या राज्यातील १२ किल्ल्यात नाशिकच्या बागलाण भागातील किल्ले साल्हेरला मानांकन मिळाले यनिमित्ताने नाशिकच्या पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ९ दुर्गसंवर्धन संस्थेच्या उपस्थितीत किल्ले साल्हेरवर महादुर्गसंवर्धन मोहीम झाली. या मोहिमेत भर पावसात उतुंग साल्हेर गडाच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगड काढून एक बाजूला अभ्यासपूर्ण उभे […]

मराठा वस्तीग्रहाचा जसा प्रश्न सोडवला तसाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन न्याय द्या यापेक्षाही मोठा सत्कार व अभिनंदन नाशिक जिल्ह्यात करू-सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक :- नाशिक येथे सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फनाशिक येथे सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी 1000 बेडचे अत्याधुनिक वसतिगृह आणि सारथी शिक्षण संस्थेचे विभागीय कार्यालय बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून भूमिपूजन केले. याप्रसंगी मराठा समाजाने दोन्ही नेत्यांचे […]

महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण नाशिक :- , दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

नाशिक, दि. २८ : नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, 500 मुलांचे व 500 मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनी साठी वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी […]

किल्ले साल्हेरला येत्या रविवारी होणार “महादुर्गसंवर्धन मोहीम”

जिल्ह्यातील ९ संस्था करणार अभ्यासपूर्ण दुर्गसंवर्धन मोहीम. नाशिक :- यूनोस्कोच्या मानांकन नंतर बागलाण प्रांतातील उतुंग साल्हेर किल्ल्यावर नाशिक विभागाच्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून महास्वच्छता उपक्रम जोमाने सुरु आहे, याच निमित्ताने येत्या रविवारी दिनांक २९ सप्टेंबरला नाशिकच्या दुर्गसंवर्धन कार्यात राबणाऱ्या ९ दुर्गसंवर्धन संस्थांचे अभ्यासपूर्ण दुर्गसंवर्धन होणार आहे,या निमित्ताने या मोहिमेत सामील जिल्ह्यातील मध्यवर्ती संस्था म्हणून ओळख असलेल्या […]

राष्ट्रीय पोषण महा जलालपूर येथे साजरा: मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा सहभाग

नाशिक :- महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे जलालपूर येथे राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन आणि प्रार्थनेने झाली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वानंद शुक्ल यांनी प्रस्तावना दिली. या उपक्रमात गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि अन्य महिलांची उपस्थिती होती. डॉ. शुक्ल यांनी […]

बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सादर केले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प..

नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बायोटेक व कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित ‘ अविष्कार ‘ स्पर्धेसाठी महाविद्यालयीन पातळीवर नाविन्यपूर्ण कल्पना व संशोधनपर प्रकल्प सादर केले. यात विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी – पशुपालन , इंजिनिअरिंग, औषध फार्मा आदी गटातील फळांवरील रोगांवरील एआय माध्यमातून संशोधन, दुधाच्या भेसळीतील घटक ओळखण्यासाठी […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427