लोणार सरोवर पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या, जागतिक दर्जाच्या पर्यटन सोयी-सुविधा द्याव्यात.

मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून याठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येतात. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखालील लोणार सरोवर विकास आराखडा समितीच्या माध्यमातून कामांची अंमलबजावणी सुरु आहे. पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या लोणार परिसरात जागतिक दर्जाच्या पर्यटन सोयी-सुविधा द्याव्यात. लोणार विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यातील कामे जागतिक दर्जाची करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री […]