सकल मराठा समाजाची जिल्हास्थरीय समन्वय समिती स्थापनेचा निर्णय

नाशिकच्या शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत विविध विषयावर ठराव. नाशिक :- सकल मराठा समाजाच्या मूलभूत व्यवस्थापन व पुढील दिशा ठरवण्यासाठी दि.१९ एप्रिल रोजी नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाची बैठक झाली.सकल मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत विविध विषयावर ठराव करण्यात आला.नारायणगड. जिल्हा बीड येथील ९०० एकरवरील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या बाबतीत […]

रथयात्रा किंवा रथोत्सवची परंपरा काय आहे असे बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होतात

आपला महाराष्ट्र वृत्त नाशिक :- १७७२ पासून या रथोत्सवाची परंपरा असून या रथोत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४७ वर्षांपासूनची परंपरा आहे. श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवाई माधवराव पेशवे यांना आरोग्यप्राप्ती व्हावी यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ […]

संभाजी ब्रिगेड सातपूर विभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा

आपला महाराष्ट्र वृत्त :- सातपूर नाशिक :- संभाजी ब्रिगेड सातपूर विभागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यावेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अष्टपैलू असलेले बाबासाहेब यावेळी उपस्थितांसमोर सांगण्यात आले त्याचबरोबर बाबासाहेबांचे सर्वांनी व्यक्तिमत्व व बाबासाहेबांची प्रबोधन चळवळ ही तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची असून सातत्याने लोकांपर्यंत आपली भूमिका ठामपणे […]

लोकसभा उमेदवारीची संभाजी ब्रिगेडची (संघटना ) नाशिकची अधिकृत भूमिका पस्ट राजेभाऊ वाजेना करणार मदत

आपला महाराष्ट्र वृत्त :- नाशिक :- संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष आंदोलन करून शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक,आर्थिक,सामाजिक,राजकीय स्थित्यांतर घडवून आणले आहे. संभाजी ब्रिगेड संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा सोबत महाविकास आघाडी मध्ये आहे संभाजी ब्रिगेड नाशिकच्या अधिवेशनावेळी देखील शिवसेनेचे नेते संभाजी ब्रिगेडच्या विचार पिठावर होते संभाजी ब्रिगेड जाहीरपणे भाजपा विरोधात प्रचार करून […]

मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची सुरक्षित नाशिक साठी नाविण्यपुर्ण संकल्पना “ग्राउंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक” या ॲपचे अनावरण.

आपला महाराष्ट्र वृत्तनाशिक :- मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्या पासुन नागरीकांची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता यास प्राधान्य देवुन शहरातील नागरीकांच्या समस्या निराकारणार्थ अभ्यास करून १) सी.पी. व्हॉट्ॲप क्रमांक, २) नाशिक पोलीस ट्विटर ३) इंस्ट्राग्राम, फेसबुक ४) नियंत्रण कक्ष येथे प्राप्त होणा-या नागरीकांच्या समस्या समजावुन घेवुन त्यांचे […]

नाशिक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची माहिती

नाशिक :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने  निवडणूक संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापित केलेल्या आचारसंहिता कक्षातील  ०२५३-२९९५६७ आणि ०२५३-२९९५६७३ हे दोन दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. या टोल फ्री क्रमांकावर कॅाल […]

तहानलेल्या पशुपक्षांसाठी वाघेरा-हरसूल घाटात साकारले पाणवठे.

नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा उपक्रम. नाशिक :- वाढत्या उष्णतेत नैसर्गिक घाट माथ्यावर यंदा पिण्याच्या पाण्याची वाणवा झाली आहे, अश्यात वनातील वन्यजीव प्राणी दिवसांगणिक विस्तापित होत आहे.अश्या जंगल घाटातील तहानलेल्या वन्यजीव पक्षांची तहान भागावी म्हणून नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १९३ व्या मोहिमेत वाघेरा-हरसूल घाटात थेंब थेंब झिरपणाऱ्या घळीत श्रमदानातून ४ पाणवठे (दिनांक ३१ रोजी) […]

हिंदू एकता तर्फे हिंदू तिथीने द्वारका येथे शिवजयंती साजरी

नाशिक –महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तर्फे तिथीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून यंदाही मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली.

नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे. नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, […]

हिंदू एकता फाल्गुन वद्य तृतीया हिंदू तिथी नुसार २८ मार्च रोजी साजरी करणार शिवजयंती

साधू संतांच्या साक्षीने पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून निघणार भव्य मिरवणूक आपला महाराष्ट्र वृत्त :- नाशिक :- महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तिथीने शिवजयंती साजरी करणार आहे. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून काल, आज आणि उद्या ही जयंती तिथी नुसार […]