लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक voting loksabha election 2024

author
0 minutes, 2 seconds Read

महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना सर्वच लोकप्रतिनिधी जोमाने तयारीला लागलेले आहे यामध्येच सर्व पक्षांच्या जागा वाटपाचे कोडे मात्र काही सुटेना परंतु निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या बिगल वाजले आहेत ११ एप्रिल ते २९ एप्रिल या दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक घेतल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक

पहिला टप्पा -11 एप्रिल:
(7 लोकसभा जागा) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर आणि यवतमाल-वाशिम

दूसरा टप्पा -18 एप्रिल:
(10 लोकसभा जागा) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर

तीसरा टप्पा -23 एप्रिल:
(14 लोकसभा जागा) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले

चौथा टप्पा – 29 एप्रिल:
(17 लोकसभा जागा): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *