Uncategorized

शिंदे गटात घराणेशाही; युवा सेना कार्यकारणीत नेत्यांच्या मुलांना पदे 

राज्यात सत्तांतरांनंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने शिवसेना आमचीचं ठरविण्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी आणि पक्ष प्रवेश सुरु केले आहेत. शनिवारी युवा सेनेची कार्यकारणी नुकतीचं शिंदे गटाने जाहीर केली. या कार्यकारणीमध्ये शिंदे गटातील आमदार आणि मंत्री यांच्या मुलांना पदे देण्यात आली आहेत. यामुळे सामान्य युवा कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

युवा सेनेची कार्यकारणी – 

उत्तर महाराष्ट्रातून मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांची कार्यकारणीमध्ये निवड करण्यात आली आहे.

मराठवाडा :

अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील 

कोकण : 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि रुपेश पाटील, राम राणे 

पश्चिम महाराष्ट्र : 

किरण साली, सचिन बांगर 

कल्याण भिवंडी :

दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक 

ठाणे, नवी मुंबई व पालघर :

नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे 

मुंबईतून शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार दिलीपमामा लांडे यांचे चिरंजीव प्रयाग लांडे,

समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे

विदर्भ :

ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close