मुंबई

ग्रीन मुंबई ड्राईव्ह २०२१’ मुंबईत पाहिल्यांदाच  इलेक्ट्रिक कार रॅली

अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि ऑटोकार इंडिया यांच्या सहकार्याने आयोजीत

मुंबई : प्रतिनिधी

देशातील पहिली इलेक्ट्रिक कार रॅली, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि ऑटोकार इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. या इलेक्ट्रिक कारचा ताफा सकाळी मुंबई शहरात मार्गस्त झाला.ग्रीन ड्राईव्ह मुंबई २०२१, याला राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. या इलेक्ट्रिक कारचा ताफा मुंबईचं हिरवळींनी,महालक्ष्मी रेसकोर्से पासून ते  संजय गांधी नॅशनल पार्क आणि पुढे गोदरेज विक्रोळी कांदळवन ११० किमी अंतर पार पाडत मार्गस्त होताना पाहिले. या रॅलीत पाहिल्यान्दाच देशभरात विक्रीला असणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा सहभाग होता. यात इलेक्ट्रिक कारचे मालक तसेच ऑटोमोबाईल उदयोगातील वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग होता.या ताफ्यात हुंदाई कोना,MG ZS EV, टाटा नेकसोन अँड टागोर EVs, जग्वार I-Pace, ऑडी E-Tron, मर्सिडिस बेंझ EQC, टेसला X 100D आणि वोल्वो XC40 Recharge. एकूण ३० वाहने सहभागी झाले.

या वेळी ना. ठाकरे म्हणाले, हि इलेक्ट्रिक वेहिकल झोतात आणण्याची चांगली सुरवात आहे. अश्या प्रकारच्या रॅलीच्या आयोजना मुळे लोकांच्या संभ्रम दूर करण्यास मदत होईल. मी अशी आशा करतो कि अश्या प्रकारच्या रॅलीचे आयोजन मुंबई ते पुणे किंवा मुंबई ते कोल्हापूर केले जावे जेणेकरून लोकांचा संभ्रम दूर होईल आणि ते इलेक्ट्रिक कार घेण्यास प्रेरित होतील.

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल म्हणाले ३०% कार्बन  पदचिन्ही वाहतुकीतून येतात आणि मुंबईतील सर्वात मोठी वीज वितरक कंपनी म्हणून आमचे लक्ष मुंबईला इलेक्ट्रिक वाहतुकीत रूपांतरित करण्यासाठी वीज पुरवठा करण्यात पुढे राहून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीक १५  इलेक्ट्रिक  गाड्याचाताफा आहे, भविष्यात गरज भासल्यास जेथे शक्य आहे तेथे याना सामावून घेऊ.

वातावरणातील बदलाचे मूळ कारण कार्बनडायऑक्सिड आहे आणि ते कमी करण्यासाठी हायड्रोकार्बनचा त्याग करावा लागेल, जी वाहन अंतर्गत दहन इंजिने चालतात. जगभरात इलेक्ट्रिक वाहने जगभर वाढवत आहे कारण यात कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्याचे उद्दिष्टे आहे आणि ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांकडे पाहणे. हे ग्रीन मुंबई ड्राईव्ह २०२१ चे ध्येय म्हणजे CO2 उत्सर्जनाला पुन्हा जोडण्यासाठी आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने काय भूमिका बजावू शकतात याविषयी जागरूकता निर्माण करणे, ”ऑटोकार इंडियाचे संपादक आणि प्रकाशक होर्माज्ड सोराबजी म्हणाले.

ग्रीन मुंबई ड्राईव्ह २०२१,कोविड-१९ चे सर्व शिष्टाचार पाळले, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या हवामान बदल वचनबद्धतेशी संलग्न आहोत

Related Articles

12 Comments

  1. Pingback: cialis cost
  2. I’ve been surfing on-line greater than three hours nowadays,
    yet I by no means discovered any attention-grabbing article like yours.
    It is pretty value sufficient for me. Personally, if all web owners and bloggers made good content material as
    you did, the internet will likely be a lot more useful than ever
    before.

Leave a Reply

Your email address will not be published.

Close