नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे. नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, […]
साधू संतांच्या साक्षीने पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून निघणार भव्य मिरवणूक आपला महाराष्ट्र वृत्त :- नाशिक :- महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तिथीने शिवजयंती साजरी करणार आहे. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून काल, आज आणि उद्या ही जयंती तिथी नुसार […]
शिवकार्य गडकोट व दऱ्यादेवी वृक्षमित्र परिवाराचे श्रमदान, नाशिक :- डोंगर दऱ्यातील आटलेल्या नदीनाल्यातील घळीत,पात्रात आजूबाजूच्या तहानलेल्या वन्यजीव व पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व दऱ्याई माता वृक्षमित्र परिवारावतीने भर उन्हात श्रमदानातुन पानवठे तयार करण्यात आले. दिवसभरात सहा ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले. यंदा पावसाचे प्रमाण कमालीचे घटले, परिणामी […]
आपला महाराष्ट्र वृत्त रावेर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये मोठा संखेने उपस्थित राहिला या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. यामध्ये लवकरच येत्या 30 तारखेपर्यंत गाव बैठका […]
नाशिक वृत्त नाशिक:- आज दिनांक 23 3.२४ रोजी सकाळी११वाअखिल भारतीय मराठा महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले *पुढचं पाऊल* ह्या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथील आय एम आर टी हॉलच्या सभागृहात पार पाडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डायरेक्टर आय एम आर टी कॉलेज डॉक्टर भाऊसाहेब मोरे प्राध्यापक अशोक […]
त्रिंबकेश्वर:- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या जन्मास साडेसातशे (७५०) वर्ष पूर्ण झाली या जन्म महोत्सवी वर्षांची सांगता आणि ७५१व्या जन्म महोत्सवी वर्षात पदार्पण या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थानतर्फे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवार दिनांक १९ ते २६ मार्च या कालावधीत त्रंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ संस्थांनच्या प्रांगणात होणार आहे.या सप्ताहाची सुरुवात मंगळवार दि.१९ रोजी सकाळी सात वाजता […]
लोकसभेत मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यात अपयशी, निष्क्रिय आमदार खासदार यांना मराठा नाकारणार आपला महाराष्ट्र प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मराठा समाजाचे ५०० हुन अधिक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.बहुतांशी मराठा मतदार मराठा उमेदवारांना मतदान करणार असा ठाम विश्वास सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे,तसेच मराठ्यांच्या जीवावर राजकीय खुर्च्या मिळवून मराठ्यांचे ओबीसी तील […]
नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन नाशिक : जिल्हा मराठी पत्रकार संघ सलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळामध्ये सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकारांसाठी तपोवन, गंगा घाट व व त्र्यंबकेश्वर येथे सर्व सोई सुविधा युक्त स्वतंत्र कक्ष उभारणे बाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले. नाशिकमध्ये दर बारा […]
नाशिक :- जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल व ई. वाय. फडोळ ज्यू. कॉलेज येथील शुभेंदू सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे यांनी अध्यक्षीय भाषणात पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याचे सांगत लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकारांच्या […]
मान्यवरांच्या हस्ते ३ मार्च रोजी होणार वितरण नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही कार्य सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सोहळ्याचे यंदाचे हे २७ […]